
MAHA BHARTI MAHA BATCH | Online Live Classes
₹1,499
महाराष्ट्र राज्यात महाभरती साठी परीक्षा लवकरच घेण्यात येणार आहेत. महाभरती परीक्षा २०२० मधील विविध पदांसाठी तयारी ऑनलाईन लाइव्ह क्लासेससह करणे आवश्यक तसेच फायदेशीर आहे. हा थेट बॅच कोर्स नव्याने तयारी करणाऱ्यांपासून प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. जे विद्यार्थी महाराष्ट्र राज्य महाभरती परीक्षेची तयारी करीत आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
Adda247 मराठी तज्ञांकडून सल्ला घेण्यासाठी संपर्क करा – ०८०४७११३१३८
बॅच प्रारंभ तारीख : २८- एप्रिल -२०२०
वेळ : सकाळी ०९:०० वा. ते दुपारी १२:०० वा. पर्यंत
परीक्षा:
• महाराष्ट्र राज्य महाभरती २०२०
समाविष्ट विषय :
- सामान्य अध्ययन
- बुद्धिमत्ता व तर्कशुद्धता
- अंकगणित
- इंग्रजी
- मराठी व्याकरण
- चालू घडामोडी
Reviews
There are no reviews yet.