MPSC Combined 2020 Crash Course | Live Classes in Marathi

999

 

संयुक्त पूर्व परीक्षा मे महिन्यात घेण्यात येणार आहे.आपली संयुक्त पूर्व परीक्षा 2020 तयारी ऑनलाईन लाइव्ह क्लासेससह  करणे आवश्यक आहे. हा थेट बॅच कोर्स नव्याने तयारी करणाऱ्यांपासून प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. जे विद्यार्थी एमपीएससी संयुक्त पूर्व  परीक्षेची तयारी करीत आहेत  त्यांच्यासाठी  हा कोर्स उपयुक्त ठरणार आहे.

अभ्यास योजना येथे पहा.

 

Call 08047108443 Adda247 तज्ञांकडून सल्ला घेण्यासाठी

बॅच प्रारंभ तारीख : १३-मार्च-२०२०
वेळ : दुपारी  १२:०० वा.  ते  दुपारी ३:०० वा. पर्यंत

 

परीक्षा:

  • एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा २०२०
  • समाविष्ट  विषय
  • सामान्य अध्ययन
  • बुद्धिमत्ता व तर्कशुद्धता
  • अंकगणित

 

 एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा क्रॅश कोर्समध्ये काय मिळेल?

  • २००+ परस्परसंवादी लाइव्ह क्लासेसचे तास.
  • विषयानुसार चाचण्या
  • 1000+ सराव प्रश्नसंच
  • नवीनतम पद्धतीवर आधारित प्रश्न.
  • रेकॉर्ड केलेला वर्ग

 

आमच्या अनुभवी शिक्षकाकडून तयार केलेला लेक्चरचा पीडीएफ प्रदान केला जाईल.

महत्वाच्या संकल्पना आणि दृष्टिकोन समाविष्ट केले जातील.

 

कोर्स भाषा

वर्ग: मराठी आणि इंग्रजी (द्विभाषिक)

अभ्यासाचे साहित्य: मराठी आणि इंग्रजी

चाचण्या: इंग्रजी आणि मराठी

Category:

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “MPSC Combined 2020 Crash Course | Live Classes in Marathi”

Your email address will not be published. Required fields are marked *